सिस्टमचा आढावा

फेवरिट्स वापरणे (सुसज्ज असेल तर)


तुमची वारंवार वापरली जाणारी फंक्शन्स त्वरीत ॲक्सेस करण्यासाठी फेवरिट्स जोडा. तुम्ही अधिकाधिक 24 आयटम जोडू शकता.

आवडते आयटम जोडणे

1
  • होम स्क्रीनवर, सर्व मेन्यू > Favourites > Add to favourites. दाबा.
  1. जर तुम्ही आधीच आयटम जोडले असतील तर फेवरिट्स च्या स्क्रीनवर Menu > Add दाबा.
2
  • जोडण्यासाठी आयटम निवडा आणि Add > Yes दाबा.

फेवरिट्स मध्ये आयटमची पुनर्रचना करणे

तुम्ही फेवरिट्स मध्ये जोडलेल्या आयटमची पुनर्रचना करू शकता.
1
  • होम स्क्रीनवर, सर्व मेन्यू > Favourites > Menu > Rearrange icons चिन्ह दाबा.
  1. अथवा पर्याय म्हणून, जोडलेला आयटम दाबा आणि धरून ठेवा.
2
  • इच्छित स्थानावर आयटम ड्रॅग करा.
टीप
तुम्ही आयटमची फक्त पुनर्रचना करू शकता आणि रिकाम्या स्लॉटमध्ये आयटम हलवू शकत नाही.

आवडते आयटम हटवणे

तुम्ही फेवरिट्स जोडलेले आयटम हटवू शकता.
1
  • होम स्क्रीनवर, सर्व मेन्यू > Favourites > Menu > Delete दाबा.
2
  • हटवण्यासाठी Delete > Yes निवडा आणि हटवा.